बरं वाटतं...
डोळे पुसायला कुणीतरी असेल तर,
रुसायला बरं वाटतं...
ऐकणारे कुणीतरी असेल तर,
मनातलं बोलायला बरं वाटतं...
कौतुक करणार कुणीतरी असेल तर,
थकेपर्यत राबायला बर वाटतं...
नजर काढणारं कुणीतरी असेल तर,
नटायला बरं वाटतं....
जीवनात तुमच्या सारखे मित्र असले तर,
मरे पर्यंत तुमच्या सोबत जगायला बर वाटत....
रुसायला बरं वाटतं...
ऐकणारे कुणीतरी असेल तर,
मनातलं बोलायला बरं वाटतं...
कौतुक करणार कुणीतरी असेल तर,
थकेपर्यत राबायला बर वाटतं...
नजर काढणारं कुणीतरी असेल तर,
नटायला बरं वाटतं....
जीवनात तुमच्या सारखे मित्र असले तर,
मरे पर्यंत तुमच्या सोबत जगायला बर वाटत....
Comments
Post a Comment