तू...
चंद्रपेक्षा जास्त सुंदर आहे तू,
तू चंद्रसारखी नाही,
चंद्र तुझ्या सारख आहे...
गुलाबाच्या फुलांपेक्षा सुगंधी तु
पहिल्या पावसाचा पहिला आनंद आहे तू
सरीपेक्षाही मनावर मनसोक्त
वाहणारी परी आहे तु....
स्वप्नात मागितलेली इच्छा आहे तू
देवाने मला दिलेलं वरदान आहे तू
आणि माझ्या ह्रदयात राहणारी
फक्त आणि फक्त तु....
तू चंद्रसारखी नाही,
चंद्र तुझ्या सारख आहे...
गुलाबाच्या फुलांपेक्षा सुगंधी तु
पहिल्या पावसाचा पहिला आनंद आहे तू
सरीपेक्षाही मनावर मनसोक्त
वाहणारी परी आहे तु....
स्वप्नात मागितलेली इच्छा आहे तू
देवाने मला दिलेलं वरदान आहे तू
आणि माझ्या ह्रदयात राहणारी
फक्त आणि फक्त तु....
Comments
Post a Comment